प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुकाध्यक्ष संतोष मंनधरणे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित. महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार प्रदान
देगलूर (नांदेड) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. विद्यार्थी-शिक्षक नात्यात तर प्रचंड घसरण झालेली आहे.
संतोष मनधरणे शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य पाहून महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार २०२२ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे देगलूर परिसरातील त्यांच्या सहकार्य मित्रमंडळी व देगलूर परिसरातील नागरिक यांनी त्यांना शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
संतोष मनधरणे यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.