मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
किनवट: मा.आमदार भीमराव केराम साहेब हे तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदचे तालुका अध्यक्ष प्रमोद पोहरकर,सचिव बालाजी सिरसाट,कार्याध्यक्ष किरण ठाकरे,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर,पत्रकार राघू मामा,के मूर्ती,बापूसाहेब तुपेकर,शिवाजी काळे,माधव सूर्यवंशी,बबनराव वानखेडे आदी पत्रकार उपस्थित होते.
106 Views