सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार हत्या प्रकरणातील शेवटचा आरोपी विक्की कोल्हे याला यवतमाळातून अटक
किनवट | प्रतिनिधी: किनवट येथील सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार हत्या प्रकरणातील शेवटचा आरोपी विक्की कोल्हे याला यवतमाळातून अटक करण्यात आली.डीवायएसपी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी प्रदीप आत्राम,सिराज शेख आदींनी कारवाई केली.
सदरील आरोपी हा अनेक दिवस फरार होता अखेर किनवट पोलिसांना सदरील आरोपी अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.
731 Views