किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

विभागीय क्रीडा स्पधेत किनवट च्या खेळाडूंचे घवघवित यश व राज्यस्तर निवड दि 5 जानेवारी नांदेड़ येथे. विभाग स्पधचे सम्पन

किनवट: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने
विभागीय शालेय युनिफाईड क्रीडा स्पर्धा संपन्न झाले
स्पधचे उद्घाटक मनून लाभलेल संजय चव्हाण सर कर्मचारी क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेड़ यांच्या हस्ते झाले व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले
व सघटना प्रमुख संदीप येशिमोड यांनी विजयी खेळाडून पुढिल स्पधेस शुभेच्छा दिल्या
व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले जगदीश तिरमनवार ,श्नेहाराणी नगराज, सागर नगराज ईत्यदीनी मोलाचे मार्गदर्शन केले
राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडू
पुढील प्रमाणे
यांना राहुल जाधव
अस्मिता लक्ष्मण कानिंदे
वैष्णवी संजय बेंद्रे
श्वेता इंदल राठोड
आद्विका निलेश पेंटावार
तनिष्का आशन्ना चिल्लावर
सांची प्रमोद कानिंदे
राजनंदिनी जीवन पवार
जान्हवी जयसिंग जाधव
श्वेता ज्ञानेश्वर वढई
सांचिता ज्ञानेश्वर वढई
द्वारीका विजय राठोड
दिधीती विकास सुंनकरवार
विहान जगदीश तिरमंवार
देव बाहेरुलाल चौधरी
अधिराज बाळकृष्ण कदम
अथर्व रमेश मूडे
हर्षवर्धन प्रशांत उपाध्याय
आदित्य संजय माजरमकर
सार्तिक विष्णुकांत चाटे

मुख्य प्रशिक्षक संदीप येशिमोड यांचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या कामगिरी बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे साहेब व तालुका क्रीडा अधिकारी देशमुखे मॅडम व शिरसीकर सर, होणवडजकर सर,बेतीवार सर, राहुल सर, कणकावार सर, चव्हाण सर, इत्यादी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खेळाडूंच व प्रशिक्षकाच अभिनंदन केले आहे.

61 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.