वेलमा समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारणी संघटनेची आगामी ३ वर्षा करिता ची राष्ट्रीय कार्यकारणी निवड
किनवट ता.प्र दि २० शहरातील व तालुक्यातील जमिनदार समुदाय म्हणुनु प्रचलित असलेल्या वेलमा समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारणी संघटनेची आगामी ३ वर्षा करिता ची राष्ट्रीय कार्यकारणी निवड प्रक्रीय हैद्राबाद येथे नुकतीच संपन्न झाली.
राष्ट्रीय अध्यक्ष पदा करिता कृष्णमनेनी पापाराव व व्हि. भास्कर यांच्यामध्ये थेट लढत होती तर यामध्ये कृष्णमनेनी पापाराव यांचा विजय झाला याकरिता किनवट येथिल वेलमा समाजाच्या प्रमुख पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. यामध्ये भाजपा नेते अनिल तिरमनवार, माजी नगरादध्यक्ष सुनिल पाटील, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अशोक नेम्मनिवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, आशिष नेम्मानिवार, विष्णु नेम्मानिवार, सुनिल आयनेनिवार, किशनराव नेम्मानिवार, प्रकाश नेम्मानिवार, श्रीधर नेम्मानिवार, गौरव इटकेपेल्लीवार, संतोष सिरमनवार, पंकज माडपेल्लीवार, अजय नेम्मानिवार, रवि नेम्मानिवार, संतोष चनमनवार, मनोज तिरमनवार, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस चे सुनिल एंड्रलावार, व्यंकन्ना माडपेल्लीवार, माधव सिरमनवार, राजु गट्टी नेम्मानिवार, स्वागत आयनेनीवार, राजुसेठ बेजंकिवार, डॉ तुषार नेम्मनिवार, संजय ताडपेल्लीवार, सागर नेम्मानिवार यांच्यासह वेलमा समाज संघटनेच्या पदाधिका-यांनी श्री कृष्णमनेनी पापाराव यांच्या पॅनलच्या विजया करिता परिश्रम घेतले.