साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी व भव्य रक्तदान शिबीराचे काटोल येथे आयोजन
काटोल:
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी भव्य दिव्य जयंती १ ऑगस्ट २०२१ ला
अण्णा भाऊ साठे नगर, काटोल येथे साजरी करण्यात आली व साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे
जयंती उत्सव समिती काटोल तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
त्या जयंतीला प्रामुख्याने सन्मानीय व्यक्ती हजर होते.. मा. नागेशजी जाधव पोलीसउप विभागीय अधिकारी, काटोल. व मा. पोलीस उपनिरीक्षक मा. दिनेश पटोले, संतोष निंबूळकर, लांजेवार साहेब,मा. मुख्याधिकारी धनंजयजी बोरीकर, भीमरावजी बनसोड, जितुजी तुपकर, संदीपजी वंजारी, शालिनी ताई बन्सोड, प्रा. कठाणे सर, पारनुजी अडागळे, काळे ताई, जीवन गायकवाड, संजय कावळे, धनंजय ठोसर, ईश्वर गायकवाड, चेतन अडागळे, नितीन तायवाडे, राजेंद्र गायकवाड, सुरज गायकवाड, राजेंद्र संतापे,कृष्णा गवईकर, हर्षद बन्सोड, पुरुषोत्तम अडागळे, मुकेश अडागळे, काळे साहेब, राजु सावरकर,अविनाश बरसे, इत्यादी न. प. कर्मचारी वृंद उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे जयंती निमित्तभव्य रक्तदान शिबिराला १०१ लोकांनी रक्तदान केले व जीवन गायकवाड यांच्या वतीने
जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सत्कार घेण्यात आला.
वरील समाज बांधव जयंतीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपस्तीत होते.