राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री ना. छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
91 Views