बावीस प्रतिज्ञासह किनवट येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा …
(किनवट तालुका प्रतिनिधी)
किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व सिद्धार्थ नगर परीसरात ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या आरंभी बौद्धाचार्य ,शिक्षक महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक धम्मवंदना घेतली तर पंचशिल ध्वजारोहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रंशात ठमके यांनी केले तर जेतवन बौद्ध विहारात सिद्धार्थ नगर शाखेचे अध्यक्ष राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मुनेश्वर यांनी बावीस प्रतिज्ञेचे वाचन केले व उपासकास उपासिकेस ग्रहण करावयास सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका शुभांगीताई ठमके, दादाराव कयापाक, विवेक ओंकार , अभय नगराळे, प्रविण गायकवाड , दिलीप पाटील, गंगाधर कावळे, यादव नगारे, मल्लुजी येरेकार , साळवे,प्राचार्य राजाराम वाघमारे, माधव नरवाडे, आत्मानंद सत्यवंश, गंगाधर कदम, गजानन सोनोने, प्रा. रवीकांत सर्पे, डॉ. पंजाब शेरे, रमेश राशलवार, मनोहर पाटील, संजय नरवाडे, राजेश पाटील ,आनंद कावळे, राहुल कापसे, सम्राट कावळे,वाघमारे, समता सैनिक दलाचे जवान राहुल घुले, राहुल उमरे सम्राट सर्पे, निखिल कावळे, आकाश सर्पे, गोलु भरणे, सतिश कापसे,तथा महिला मंडळ शेशीकला वाघमारे, सोमीत्रा कावळे, सारजाबाई कावळे, राहीबाई पाटील, योजना पाटील, संगिताताई पाटील, कापुरे ताई, आशाताई कदम, पदमजा देठे, जयमाला आळणे, ललीता मुनेश्वर, अनु आळणे, वनीता पाटील, सुधाबाई परेकार, सुजाता भरणे, सविता भरणे, पल्लवी कावळे, पुजा सर्पे, पंचशिला कांबळे, रुपाली कावळे, रंजना सर्पे, सिमा पाटील, आम्रपाली कावळे, जयमाला नगारे, अनिता कावळे, रोहीणी मुनेश्वर, प्रभा कापसे, सुनिता उमरे, शेशीकला कावळे, आम्रपाली वाठोरे, कमलबाई भरणे, मैनाबाई पाटील, लक्ष्मीबाई पाटील, सागर नगारे, पंचाबाई सर्पे, मायावती सर्पे आदी उपस्थित होते .