आरोपी कदम यांना मा.सत्र न्यायाधीश भोकर यांनी अधिक तपासनीसाठी ५ दिवस पोलिस कोठडी केली मंजूर .
किनवट ता.प्रतिनिधी: भोकर येथील पोलीस स्टेशन येथे हेड पोलीस कॉन्स्टेबल असलेले लोकसेवक कदम यांना पंचवीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले होते. आज त्यांना मा. सत्र न्यायालयात आणले असता आरोपी कदम यांना मा.सत्र न्यायाधीश भोकर यांनी अधिक तपास करण्याकरिता ५ दिवस पोलिस कोठडी मंजूर केली आहे..
134 Views