किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

श्री साईबाबा संस्थान किनवट च्या वतीने गरजूंना अन्नधान्य किट चे वाटप

किनवट(आनंद भालेराव) कोरोना महाभयंकर आजारात उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी श्री पवार गुरु स्वामीजी यांनी त्यांना घरपोच अन्नधान्याचे किट त्यात तांदूळ डाळ तेल तिखट मसाला साखर चहा पत्ती मीठ असे साहित्य आज त्यांनी गरजूंना वाटप केले.
श्री साईबाबा संस्थान किनवट च्या वतीने गरजूंना नेहमी अन्न वस्त्र आरोग्य सेवा पुरवली जाते त्यासोबतच नित्य अन्नदान या संकल्प अभियानाच्या माध्यमातून रोज शेकडो गरीब निराधार गरजूंना जेवण दिले जाते आज सायंकाळी गंगानगर भागातील व शहरातील इतर भागात कोरणा-या महाभयंकर आजारात संकटात उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी श्री पवार गुरु स्वामीजी यांनी त्यांना घरपोच अन्नधान्याचे किट त्यात तांदूळ डाळ तेल तिखट मसाला साखर चहा पत्ती मीठ असे साहित्य आज त्यांनी गरजूंना वाटप केले श्री पवार गुरुस्वामी यांनी नेहमी सर्वसामान्य गरीब माणसाच्या प्रसन्ना समोर जाऊन त्यांची गरज भागवली त्यांच्या या कार्याला सलाम.

225 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.