*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.संत बाबा कुलवंत सिंघजी मुख्य पुजारी तख़्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहेब नांदेड यांची “तख़्त सचखंड मुख्य पुजारी” म्हणून सेवेत 23 वर्ष अखंड सेवेत पुर्ण झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करतांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हाध्यक्ष सरचिटणीस हरजिंदर सिंघ संधू व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
43 Views