स्व. बापूराव पा. खतगावकर व स्व. मंजुळाबाई बापूराव पा खतगावकर यांच्या पुतळ्याचे मा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील खतगांव येथे बिलोली -देगलूर विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय माजी आमदार व. माजी खाजदार श्री. मा.भास्करराव पा खतगावकर यांचे आई वडील स्व.बापूराव पा.खतगावकर व स्व.मंजुळबाई बापूराव पा. खतगावकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते आज खतगाव येते अनावरण करण्यात आले असून या सोहळ्यास जिल्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहून पुतळ्यास पुष्पांजलीअर्पण केली व स्वर्गीय मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्प अर्पण केले आहे.तसेच खतगाव ता.बिलोलीचे भूमिपुत्र मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव म्हणून श्री.बालाजीराव पाटील खतगावकर साहेब,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.कामाजी पवार साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब,माजी मंत्री व माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर,माजी मंत्री डी पी सावंत साहेब,आ.अमर भाऊ राजूरकर,आ.मोहन अण्णा हंबर्डे,आ.जितेश भाऊ अंतापूरकर,माजी आ. व नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण साहेब,माजी आ.ओमप्रकाशजी पोकर्णा,माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आ. अविनाशजी घाटे,काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदाराव पा.नागेलिकर,माजी जिल्हाध्यक्ष नामदेवरावजी केशवे,वरिष्ठ काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.डॉ.मिनल ताई पाटील खतगावकर,स्थायी समितीचे माजी सभापती किशोरजी स्वामी,माजी महापौर जयश्री ताई पावडे,उद्योजक डॉ.नरेंद्र चव्हाण साहेब,उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी,माजी उपमहापौर सुरजीतसिंग गिल,बाळासाहेब पाटील खतगावकर,संतोषजी पांडागळे,रामराव नाईक,बी. आर.कदम,नांदेड महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुनिलजी लहाने साहेब,बालाजी पांडागळे,नंदु सावकार दाशेटवार,केदार साळुंके,युवा नेते रवि पाटील खतगावकर,जनार्धन बिरादार,नारायनराव श्रीरमवार,शिवाजीराव पा. पाचपिंपळेकर,गिरीधर पाटील माळहिप्परगेकर,संतोष कुलकर्णी,डॉ.रेखाताई चव्हाण,मीनाक्षी कागणे,बाहेती साहेब,विजय येवणकर,वैजनाथ जाधव,ऍड.कुंचेलीकर साहेब,गणेश पाटील करखेलीकर,अविनाश सावकार कोडगिरे,रुपेश पाटील भोकसखेडकर इजी.हर्जिंदर सिंग संधू आदी मोठया संख्येने लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*