प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी संपादक राजेश मामिडवार तर सचिवपदी पत्रकार संदीप तुपकरी यांची निवड
मुंबई: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी सा. बुरुडवार्ताचे मुख्य संपादक, दैनिक विदर्भ एकमतचे सहसंपादक राजेश मामिडवार तर नांदेड जिल्हा सचिवपदी दैनिक लोकमतचे पत्रकार श्री संदीप तुपकरी यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.*
श्री राजेश मामिडवार व श्री संदीप तुपकरी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री राजेश मामिडवार व श्री संदीप तुपकरी संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा राज्याध्यक्ष डॉ नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 डिसेंबर, 2023 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
*डी. टी. आंबेगावे*
*संस्थापक अध्यक्ष*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य*
*मो. 9270559092 / 7499177411*