किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या २७ डिसें २०२२ च्या धरणे आंदोलनाची जिल्हाअधिकारी नांदेड यांनी घेतली दखल ; 27 चे आंदोलन कांही काळासाठी रध्द -चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,
नांदेड जिल्ह्यात दिव्यांग ,वृध्द, निराधार यांच्या पंधरा प्रश्नासाठी तेरा निवेदन व आंदोलन करुन न्याय तर मिळत नाहि साधे ऊतर मिळत नसल्यामुळे दि.२७डिसें.२०२२ पासुंन जिल्हाअधिकारी कार्यालय नांदेड येथे ऑफिस वेळेत न्याय मिळेपर्यत बे-मुधत धरणे आदोलन दिव्यांग वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वात करण्याचा निवेदनाद्वारे
मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड निवेदनाद्वारे धरने आंदोलनाचे निवेदन दिले असता त्या निवेदनाची दखल तात्काळ नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी २९ डिसेंबर २०२२ला बैठक आयोजित करून सर्व पंधरा प्रश्न संबधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करुन सोडविण्याचे लेखि अश्वासन व आंदोलन मागे घेण्यासाठि लेखि निवेदन जिल्हाअधिकारी, व समाजकल्याण अधिकारी यांनी लेखि कळविल्यामुळे दि.२७ डिसेंबर २०२२ चे धरने आंदोलन तात्पुरते रध्द स्थगित करण्यात आले असुन दि.२९ डिसे.२०२२ च्या खालिल बैठकित योग्य ते निर्णय नाहि झाल्यास पुढील आंदोलनाची तारीक कळविण्यात येईल असे प्रसिध्दी पत्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जिल्हा स.प्रमुख नागोराव बंडे,जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, जिव्हा सचिव अनिल रामदिनवार, वकिल आघाडीचे सरबिजीतसिंग, तेजपालसिंग, सविता गच्चे तुळशिराम दुधकवडे,काळबा सातपुते, शिवाजी आबादार ईत्यादी असे प्रसिध्दीपत्रक दिले

88 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.