किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

डोंगरगाव ( चि .) येथील तंटामुक्ती समिती च्या अध्यक्षपदी सुरेश नारायणराव पाटील सोळंके यांची बिनविरोध निवड

किनवट (ता.प्र.)डोंगरगाव ( चि .) येथील तंटामुक्ती समिती च्या अध्यक्षपदी सुरेश नारायणराव पाटील सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली . निवड झाल्या बदल गावकऱ्यांच्या व मित्र परिवारांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
किनवट तालुक्यातील डोंगरगाव (चि ) ग्राम पंचायत ची नुकतीच निवडणूक होवून सुरेश पाटील सोळंके , सरपंच बामणाजी मेटकर , खंडेराव मोदे , अजित साबळे यांच्या पॅनल चा विजय झाला . नव निर्वाचीत सरपंच , उप सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी काल दिनांक १ नोव्हेंबर रोजी पहीली ग्राम सभा आयोजित केली होती . ग्राम सभेत अनेक दिवसा पासून रखडलेल्या तंटा मुक्ती समितीची निवड करण्यात आली . अध्यक्ष – सुरेश नारायणराव पाटील सोळंके सदस्य – बामणाजी चंपती मेटकर , अजित गंगासिंग साबळे, डॉ. गजेंद्र तुकाराम मोदे, जैवंत धोंडीबा टारपे,
आनंदा संभाजी गायकवाड , सुदर्शन भगवान वागदकर , उत्तम भानुदास तिडके, तलाठी प्रतिनिधी शितल , ग्रामसेवक प्रतिनिधी ए.पी. वाठोरे , पो.पा. रमेश किशन हुरदुके यांची ग्रामसभेत बिनविरोद्ध निवड करण्यात आली . सर्व नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य यांचे गावकऱ्यांनी स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

88 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.