मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर द्वारा संचालित सर्वच विद्यालयाची गुणवत्ता परंपरा कायम
किनवट टुडे न्युज/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य एस.एस.सी.बोर्ड परीक्षा 2021-2022 चा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला.10 वीच्या निकाला विषयी विध्यार्थी/पालकांत उत्सुकता निर्माण झाली होती. आणि अखेर आज निकाल जाहीर झाला.
मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर द्वारा संचालित सर्व विद्यालयाची गुणवत्ता परंपरा कायम राख्यात संस्थेच्या अध्यक्षा माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.सूर्यकांताताई पाटील,सचिव अरूणजी कुलकर्णी व सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या सर्वच विद्यालयाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
1) हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा, हिमायतनगर
एकुण विद्यार्थी संख्या = 215
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 207
एकूण निकालाची टक्केवारी = 96.27 %
2) श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय,दहेली तालुका किनवट
एकुण विद्यार्थी संख्या = 71
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 71
एकूण निकालाची टक्केवारी = 100 %
3) हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय वायपना,तालुका हदगाव
एकुण विद्यार्थी संख्या = 33
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 32
एकूण निकालाची टक्केवारी = 96.96 %
4) हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय, खडकी, तालुका हिमायतनगर
एकुण विद्यार्थी संख्या = 55
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 52
एकूण निकालाची टक्केवारी = 94.54 %
5) हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय, कनकी, तालुका किनवट
एकुण विद्यार्थी संख्या = 17
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 17
एकूण निकालाची टक्केवारी = 100 %
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे संस्थेच्या अध्यक्षा मा.आदरणीय सूर्यकांता ताई पाटील,सचिव अरुणजी कुलकर्णी, सर्व सन्माननीय संचालक मंडळाने तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या