मानवाधिकार सहायता संघाच्या प्रदेश चेअरमन पदी विजया ताई काचावार यांची निवड
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.9.जेष्ठ महिला कार्यकर्त्या श्रीमती विजयाताई काचावार यांची दिल्ली येथील मानवाधिकार सहायता संघाचे राष्टीय अध्यक्ष सोनू सिंघ यांनी निवड केली असून या निवड पत्रावर मीना शर्मा राष्टीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ हेमलता धारणे प्रद्देश प्रभारी,नंदिता फेरोज खान प्रभारी महिला प्रकोष्ठ महाराष्ट्र,यांच्या सहीचे पत्र नुकतेच श्रीमती विजयाताई काचावार यांना देण्यात आले आहे. श्रीमती विजयाताई काचा वार ह्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्काराने संन्मानित करण्यात आले आहे.आनंद काचावा,अविनाश भालेराव, सारिका झिरोनेकर ताई, गुजलवार ताई,गवारे ताई, यांनी या निवडी बदल पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
373 Views