श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न
नांदेड : नांदेड शहरातील कुसुम सभागृहात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त दैनिक अर्थ या वृत्तसमुहाच्या वतीने प्रथम विशेष अंकाचा व वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि जय संताजी दैनिक अर्थ मानवता रक्षक पुरस्कार २०२१ या पुरस्काराने मा.श्री.संत बाबा बलविंदरसिंघ जी
गुरुद्वारा लंगर साहेब/समाजसेवक, मा.श्री.केशव मुद्देवाड समाजसेवक,मा.श्री.दिलीप सिंघ सोडी
समाजसेवक,मा.श्री. बालाजी कल्याणकर
आमदार /समाजसेवक,मा.सौ.आशा ताई शामसुंदर शिंदे समाजसेवीका,मा.सौ. जयश्री ताई हेमंत पाटील उद्योज/समाजसेवीका, मा.श्री.केशव घोनसे पाटील दै.गोदतिर-मुख्य संपादक, गोवर्धन बियाणी प्रकशाक/मालक प्रजावनि, मा. श्री. ॲड. धनराज वंजारी मा.सहाय्यक पोलीस आयुक्त तथा अध्यक्ष- नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस,मा. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर ( ज्येष्ठ समाजसेवक). प्रा.शिवराज रघुनाथ मोठेगावकर (RCC) मोटेगावकार कोचिंग क्लासेस/समाजसेवक,मा. आनंदी विकास देशमुख
गाईंका शिक्षिका/समाजसेवीका,मा.श्री.संजीव कुळकर्णी पत्रकर/समाजसेवक, बियाणी पत्रकार,मा.श्री.पान्नलाल शर्मा पत्रकर/समाजसेवक,मा.श्री.अनिकेत काका कुलकर्णी
पत्रकर/समाजसेवक,मा.श्री.विनायक एकबोटे
पत्रकर/समाजसेवक,मा.मनीष कावळे समाजसेवक, सखाराम क्षीरसागर, गिरीश बेर्डे पत्रकार, बस्वराज् बेलापुरे समाजसेवक, मा.श्री.राम चव्हाण कलाकार/समाजसेवक,मा.श्री.दिलीप सिंघ सोडीसमाजसेवक,सौ.किरण विजय यशवंतकर समाजसेविका,मा.श्री. अब्दुल सोहिल अब्दुल मुजिब खतिब् समाजसेवक, मा.श्री.राहुल सिताराम साळवे दिव्यांग सेवक/समाजसेवेक,मा.श्री. विजय रामचंद्र चौडेकरसमाजसेवक/दिव्यांग नेता,मा.श्री.यशोनिल मोगलेविधितज्ञ/समाजसेवेक, शिवानंद रामसावकार सुर्यवंशी (समाजकार्य), गाजरे, शैलेन्द्र कोंडेकर, अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोहा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राम सावकार गोविंदराव सुर्यवंशी,प्रमुख अतिथी म्हणून गुरुद्वारा लंगर साहेब नांदेडचे श्री संत बाबा बलविंदरसिंघजी,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त तथा नॕशनल डेमोक्रँटीक कॉग्रेस ॲड.धनराज वंजारी,बसव बिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अविनाश भोसीकर हे होते विशेष सत्कारमुर्ती म्हणून उपरोक्त मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री योगानंद महाविद्यालय वसमतचे प्राचार्य तथा शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलन मालदिव २०२२ चे नियोजित अध्यक्ष डॉ.नागनाथ पाटील यांचा विशेष सत्कारमुर्ती म्हणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भव्य व्याखानमाला व भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ॲड.अनूप आगाशे तेली व लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी दिलीपसिंग सोडी,मनिष कवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अशी माहिती दैनिक अर्थचे संपादक ॲड.अनूप आगाशे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.