किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अटल गुन्हेगारास फिल्मी स्टाइलने पाठलाग करून रंगेहात पकडले लोहा पोलिसांची उत्तम कामगिरी

लोहा/प्रतिनिधी.शिवराज दाढेल लोहेकर.
लोहा कित्येक दिवसापासून नांदेड जिल्यातून पोलिसांनी हवा असलेले अट्टल गुन्हेगार रोड रॉबरी गुन्हा करून पळून जात असताना लोहा पोलिसांनी त्याच रंगेहात पकडून ताब्यात घेतले ही घटना शनिवारी (ता 20) रात्री पावणेदहा वाजता घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सोनखेड पोलिसांच्या हद्दीत रात्री नऊ वाजता रोड रॉबरी करत असल्याची माहिती मिळताच सोनखेड पोलीस स्टेशनसचे एक पथक घटस्थापना का मुळे धावते गुन्हेगार लोह्या कडे पळून जात असल्याबद्दल माहिती मिळाली सोनखेडचे सहायक निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी लोहा पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांना दूरध्वनीवरून गुन्हेगारांचे वर्णन करून चौकित बंदोबस्त करण्याचे सांगितले गुन्हेगार दुचाकीवर येत असताना गंगाखेड रोड वरून पोबरका होते पाटलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गुन्हेगार शिवाजी चौकातील बालाजी मंदिराच्या पाठीमागिल बीएसएनएल टावर कड पळ काढत असल्याने कळाले पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष तांबे ते रात्रंदिवस गस्त करण्यासाठी 24 तास रस्त्यावर राहत असून त्याची चाणक्य कामगिरीबाबत लोहा शहरात कौतुक होत आहे तेवढाच चोरीचा सत्र वाढल्यामुळे ग्रस्त धावत असलेला पो का हफडे कारामुगे वाघमारे यांना हा प्रकार कळताच फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराचा पाठलाग केला पोलीस आणि निरीक्षकांना सतर्कतेमुळे गुन्हेगार रंगेहात पकडला गेला त्यांच्याजवळ दोन पिस्टल, (गावठी ) पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यांचा साथीदार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला लोहा शहरात मागील काही दिवसापासून होत असलेल्या चोरांचा घाटनाला आळा बसेल असे आळा बसेल असे बोलले जात आहे नांदेड जिल्ह्याचे एसपी शेवाळे एसपी मोरे कंधारचा डीवायएसपी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे असा लोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षण संतोष तांबे यांनी सांगितले

220 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.