किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पश्चिम बंगालच्या हिंसाचाराचा तालुका भाजपाने केला निषेध.

श्रीक्ष्रेत्र माहूर/ गि-हे
पश्चिम बंगालच्या मतदारांनी तृणमूल काॅंग्रेसवर भरभरून प्रेम केल्याच्या बाबीचा आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या अनेक कार्यालयाला आगीच्या हवाली केले, कार्यकर्त्यांना लक्ष करून काहींना जीवनातूनही उठविले.महीला भगिनींची इभ्रत लुटली हा उन्माद पाहून अख्खा देशच चिंताग्रस्त झाला.साहजिकच त्या निंदनीय घटनेने सर्वत्र क्षोभ उसळला असून त्याचा प्रतिसाद माहूर तालुक्यातही उमटला आहे.
माहूरचे योगी प.पु.शामबापु भारती महाराज,युवानेते सुमित राठोड,शरद राठोड,माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,महिला मोदी संघ जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पद्मा गि- हे,महिला शहराध्यक्षा अर्चना दराडे,, विजय आमले,अनिल वाघमारे,अपील बेलखोडे, नंदकुमार जोशी,बंसगोपाल अग्रहारी,ज्योतीराम राठोड,श्रीकांत घोडेकर,संजय पवार,अविनाश भोयर,कुलदीप घोडेकर,पुरूषोत्तम लांडगे, शरद भडंगे आदिंनी समाज माध्यमांवर फोटो टाकून आपला रोष व्यक्त केला.
आसाम राज्यातली सत्ता अबाधित राखून पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश कॉँग्रेसकडून खेचून घेतला. 

807 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.