किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी शंकर कुरणापल्ले याची निवड

बिलोली ता.प्र.(मार्तंड जेठे) – ओबीसी समाजातील बांधवावर होत असलेल्या अन्यायावर मग ते राजकीय आरक्षण रद्द च्या बाबतीत असो किंवा केंद्राचे इम्परिकल डेट न देण्याच्या बाबतीत असो किंवा ओबीसीची जातिनिहाय जनगणना न करण्याच्या बाबतीत ओबीसी बांधवावर शासनाला अनेकदा निवेदने मोर्चे काढूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे ओबीसी समाजातील बारा बलुतेदारांची संघटनाची जबाबदारी त्यांच्या कार्याची पावती म्हणून काल गोकुळ नगर नांदेड येथे झालेल्या ओबीसी कार्यालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष श्री शंकरराव नांदेडकर व मराठवाडा सचिव श्री विजयजी देवडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शंकर कुरणापल्ले यांची बिलोली तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली व त्या निवडीबद्दलचे पत्र त्यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातील ओबीसी समाजातील श्री साईनाथ राचेवाड, श्री फुलारी सर, श्री रणविरकर सर, श्री गंगाधर मावले सर, श्री श्यामानंद लिंगमपल्ले, श्री मरकंटे सर, श्री मनोजकुमार महाजन, श्री मठपती विश्वनाथआप्पा, श्री पांचाळ सर, श्री अरुण उप्पलवार श्री साईनाथ शिरोळे आदिनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

69 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.