प्रतिष्ठित व्यापारी राजेश मोहन लाल शर्मा यांचे आज संध्याकाळी 6वाजता दुःखद निधन;उद्या 10 वाजत अंत्यसंस्कार
किनवट: प्रतिष्ठित व्यापारी राजेश मोहन लाल शर्मा यांचे आज दिनांक 3 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले आहे त्यांच्या अंत्यविधी उद्या दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होईल त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजताच किनवटकर मित्रमंडळी व आप्तेष्टांनी समाज माध्यमावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.ते शरदचंद्र पवार विचार मंचाचे माजी शहराध्यक्ष होते.
453 Views