किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी आघाडीचा पदाग्रहन सोहळा संपन्न

किनवट टुडे न्यूज:
नांदगाव तांडा ,परोटी ईस्लापुर ,जलधरा, वाळकी, रिठा तांडा ,या गावी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे नियुक्ती एका छोटेखानी कार्यक्रमात आज प्रदान करण्यात आले यावेळी ता.अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खाली आयोजित कार्यक्रमात रुग्णसेवेचे डॉ रोहिदास जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते बालाजी बामणे, युवक विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक, रोहितभाऊ पवार युवामंचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी भाऊ आडे, माजी जिल्हापरीषद सदस्य शिवराम जाधव,राष्ट्रवादी कलामंच कार्याध्यक्ष निर्गुण पाटील, सरपंच सुनील आडे, उपसरपंच लखन चव्हाण, ग्रा.प.सदस्य लखन जाधव, माजी सरपंच बालाजी राठोड, मोहन जाधव, प्रल्हाद जाधव, संदीप जाधव, डॉ. सुनील राठोड,यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी आयोजित कार्यक्रमात खालील पदाधिकाऱ्यांना पद ग्रहण करण्यात आले.1) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विध्यार्थी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष हे पद *सचिन जाधव* यांना देण्यात आले.2) जलधारा सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विध्यार्थी आघाडीचे अध्यक्ष पदी *अमोल राठोड* यांची निवड करण्यात आली. व गावो गावी भेट व बेठका घेण्यात आले.

103 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.