सकल मराठा समाजाच्या वतीने आज किनवट- गोकुंदा बंद ची हाक
किनवट/प्रतिनिधी: दिनांक 14 /2 /2023 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या समर्थनात दिनांक 15 /2/ 2024 रोजी किनवट-गोकुंदा बंद करण्यात येणार असल्याचे निवेदन माननीय तहसीलदार किनवट यांना सकल मराठा समाज किनवट च्या वतीने देण्यात आले आहे .
तसेच दिनांक 15/ 2/ 2023 रोजी गुरुवारी किनवट व गोकुदा येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
556 Views