मा.खा.शरद पवार साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदेड जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून नांदेड चे अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी साहेब यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कार्यावाही करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते मा.आ. शंकरअण्णा धोंडगे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी.जांभरूणकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. प्रांजली रावणगावकर,मनपा माजी विरोधीपक्ष नेते जीवन पा.घोगरे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. कल्पनाताई डोंगळीकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,गजानन पापंटवार,जिल्हासरचिटणीस डॉ. परशुराम वरपडे,मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर,अर्धापूर तालुकाध्यक्ष उद्धवराव राजेगोरे,हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, जिल्हासरचिटणीस सचिन देशमुख पार्डीकर,आनंदराव चिठे,रमेश गांजापूरकर,नांदेड तालुकाध्यक्ष उत्तमराव पा. आलेगावकर,ओबीसी सेल प्रदेशउपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड,जेष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष विश्वांभरराव भोसीकर,जिल्हाचिटनिस चंपतराव हातागळे,प्रकाशराव मांजरमकर,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका कैवारे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हासचिटणीस सौ. रेखा राहिरे,बिलोली तालुकाकार्याध्यक्ष नागनाथराव खेळगे,प्रा.नारायणराव शिंदे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अर्धापूर शहराध्यक्ष संदीप राऊत आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
धर्माबाद तालुका तर्फे पानसरे चौक धर्माबाद येथे निषेध व्यक्त करण्यात आले. व त्यानंतर मा.तहसिलदार साहेंब यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर, जिल्हा चिटणीस भोजराज गोनारकर,शहर कार्याध्यक्ष रवींद्र शेट्टी, ग्रामीण कार्याध्यक्ष हानमंतराव पाटील किरोळे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस सुधीर येलमे, जेस्ट कार्यकर्ते शंकर पा रामपुरकर, नगरसेवक युनुस खान,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नायगाव विधानसभा अध्यक्ष पंडित पा जाधव, युवक तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर, ग्रंथालय तालुकाध्यक्ष शिवा पाटील पाटोदेकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय सज्जन, राष्ट्रवादी महिला नायगाव विधानसभा अध्यक्ष गंगासागर शिंदे,राष्ट्रवादी महिला तालुका कार्याध्यक्ष राजश्री ताई सुर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाबुराव गोनारकर,किरण गजभारे,युवक तालुका उपाध्यक्ष क्रष्णा जाजेवार,युवक नेते सय्यद अन्सार,लक्ष्मन पा जांपलापूर कर,अक्बर खान,सुजाता कमलाकर,मिनाक्षी पांचाळ,शेख साजिद बत्तीवाले,बळीराम सुर्यवंशी,शंकर वाघमारे आतकुरकर, यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…