राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा किनवट राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
किनवट/प्रतिनिधी: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा किनवट राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना निषेधपर निवेदन देण्यात आले .
याप्रसंगीतालुका अध्यक्ष प्रकाश राठोड माजी नगराध्यक्ष साजिद खान युवा नेते बालाजी बामणे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जहीर खान युवा नेते नागनाथ भालेराव कचरू जोशी राहुल नाईक, साबळे तसेच इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
267 Views