किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मास संघटनेचे राजभाई सूर्यवंशी बनताहेत मातंग समाजाचे मसीहा

मुंबई/प्रतिनिधी:
गाव गुंडांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी राजाभाई सूर्यवंशी यांनी पोलीस स्टेशनला फोन करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले.

यवतमाळ जिल्हातील वसंतनगर येथील रहिवाशी असलेल्या सौ. सखुबाई बनसोडे यांना गावातील गाव गुंडांनी दि.15/4/21 रोजी जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती,त्या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी गेले असता येथील पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. तसेच सदरील प्रकरण मिटवुन घेण्यासाठी मध्यस्ती करण्यात येत होती,अमिष व सूचना,समज देऊन प्रकरण 15 दिवस लांबविण्यात आले..असता सदरील बाबची कैफियत पीडित महिलेच्या भावाने बालाजी पवार यांनी मास संघटनेचे राजाबाई सूर्यवंशी यांच्याकडे मांडली असता या प्रकरणाचा गती देण्यासाठी व पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी लागलीच राजाभाई सूर्यवंशी यांने स्थानिक पोलीस अधिकारी श्री भगत साहेब यांना गुन्हा दाखल करण्यास टाळा टाळ करण्याचे कारण विचारून.. व न्यायची मागणी करत तात्काळ गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले.
एवढेच नाही तर मातंग समाजावर अन्याय, अत्याचार च्या घटना घडल्या चे समजताच त्या त्या वेळेस त्यांनी प्रत्येक घटनेकडे धावून जाऊन मातंग समाजाच्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
त्यांच्या या निस्पृह कार्यास मातंग समाजातर्फे वंदन

671 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.