राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी आघाडीचा पदाग्रहन सोहळा संपन्न
किनवट/प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे नियुक्ती पत्र एका छोटेखानी कार्यक्रमात आज प्रदान करण्यात आले यावेळी ता.अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खाली आयोजित कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती अनिल क-हाळे पाटील, ओबीसी आघाडीचे ता अध्यक्ष गजानन मुंडे पाटील, रुग्णसेवेचे डॉ रोहिदास जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते बालाजी बामणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक विनायक गव्हाणे, युवक विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक, युवक चे राजू सुरोशे पाटील, सरपंच संघटनेचे प्रेम जाधव, अश्विन पवार, विजय राठोड, अमोल जाधव, नवनाथ सातपुते, यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी आयोजित कार्यक्रमात खालील पदाधिकाऱ्यांना पद ग्रहण करण्यात आले.
*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष चे (ग्रामीण)नवनियुक्त पदाधिकारी*
शेख ईदरीस शे रासित – ता उपाध्यक्ष
रोहित भगत – ता उपाध्यक्ष
नरसीमलू शिवरत्रे – ता सचिव
शिवराम घोती – ता सचिव
अमोल गायकवाड – सहसचिव
अभिषेक भिंगे – सहसचिव
चंद्रशेखर गरड – ता.कार्याध्यक्ष
ओंकार करोडकर – ता. कार्याध्यक्ष
सतीश मडावी -ता. संघटक
अनिल घोती- ता.संघटक
वेदाचार्या- सोशल मीडिया ता अध्यक्ष
श्रीनिवास राठोड – सोशल मीडिया ता.उपाध्यक्ष
राजेश शहाणे- बोधडी सर्कल प्रमुख
सुनील जाधव- पाटोदा सर्कल प्रमुख
दिनेश जाधव – सर्कल प्रमुख बेंदी
*राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस (शहर)*
विशाल शिंदे – शहर उपाध्यक्ष
शैलेश आत्राम – शहर सचिव
शुभम अनंतरवार- सचिव
कैलास गोफने – सोशल मीडिया शहराध्यक्ष(विद्यार्थी)
जगदीश गायकवाड- शहर संघटक
गोपाळ कुटकेलवार – सहसंघटक
या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रमुख उपस्थिराच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना युवानेते बालाजी बामणे यांनी सांगितले की माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन आणखी मजबूत करून आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढणार आहे.