मुंबई येथे होणाऱ्या “जवाब दो आंदोलन” मध्ये जाण्या-येण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी खा. मा..प्रतापराव पा.चिखलीकर यांनी रेल्वे प्रशासनास दिले पत्र
नांदेड: नांदेडचे लोकप्रिय खासदार मा.श्री.प्रतापराव पा.चिखलीकर यांनी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री मारोती वाडेकर यांच्या विनंती ला मान देऊन मुंबई येथे होणाऱ्या जवाब दो आंदोलनला महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने रेल्वेने मुंबई आझाद मैदानावर दि. 22 फेब्रुवारी ला जाणार आहेत
व परत 23 फेब्रुवारी ला परत येणार आहेत, रेल्वेने जाणाऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठीचा प्रयत्न मा.श्री.खा. चिखलीकर यांनी केला आहे. व तसे सहकार्य करावे या संबधीचे पञ नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रबंधकांना व मुंबई DRM कार्यालयाला दिलं आहे.
82 Views