लहानच्या धम्म परिषद यशस्वी राष्ट्रगीताने सांगता *उपासक उपासिका धम्म ज्ञानाचे गाठोड घेऊने गावी परतले
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.9.अर्थापूर तालुक्यातील लहान लोणच्या निसर्गरम्य तपोवन बुद्ध भूमित कालवश दलितामंत्र निवृत्तीराव लोणे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या तपोवन बुद्धभूमित धम्म परिषद विविध धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतीक कार्यक्रमाने दोन दिवसीय परिषदेची यशस्वी सागंता विविध कार्यक्रम करण्यात आली.धम्म परिषदेचे संयोजक यांनी आभार प्रदर्शनाने सांगता झाली.
त्यानंतर ख्यातनाम कावी गायक मनोजराजा गोसावी नागपूर व माधव वाढवे यांचा बुद्ध भिम गीताने समाज प्रबोधन झाले.
9. ख. रोजी दुपारी 4 वाजता श्रम देश नेत बोलताना पु. म. नागमेन बोधी बाबासाहबाच्या जननाचा आदर्श घेऊन बला पाहिजे. पंचशील अशी चे पालन केल्यास मानवाचे जीवन सुद्धा आदर्श च बनते उपासक उपाधि के 12 पोर्णिम,सांजरी करू अष्टशीलाचे पालेन करून बुर धम संघाला अनु
पु.भ.नागा जि. चित्रकुट उत्तर प्रदेश बोलताना महाराष्ट्रासह हे देशात तपोवन सेंटर है। पहिले आहे.जी बुद्ध विघरात गेल्यास मानवाचे दु:ख कमी होतो.
पुंभ.सुभूती- श्रामणेर संधान सम्म शिकण्याची आचरण करण्याची सवय लागते शीलाचे पालन करून आपले जीवन अन्य सुधारते.सुखाची व दुःखाची निर्मात भांडया असलो म्हणून कर्म चांगले असले