किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दिव्यांगाना खऱ्या अर्थाने न्याय हक्क द्यायचे असेल तर दिव्यांग स्वतत्र मंत्रालयामध्ये सर्व कर्मचारी ,लोकप्रतिनिधी यांचीच नेमणुक करावी दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,
महाराष्टृ राज्याचे मा.मुख्यमंत्री, ऊपभुख्यमंत्री,दिव्यांगाचे कैवारी माजी मंत्री बच्चूभाऊ कडु व सर्व मंत्रीमंडळाने दिनदुबळ्या दिव्यांगाना सर्व सामान्य जशतेसारखे जीवन जगता यावे त्यांचा हक्क वेळेवर मिळावा म्हणुन त्यांना एका छताखाली सवलती मिळाव्यात म्हणून दिव्यागासाठी देशातील पहिले दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केल्याबदल सर्व मंत्रीमंडळाचे दिव्यांग,वृध्द,निराधार,मित्र मंडळ महाराष्ट.तर्फे जाहिर आभार, जाहिर आभार
मा.मुख्यमंत्री सर्व मंत्रीमंडाळानी दिव्यांगाचा विकास करायचा असेल तर दिव्यांग मंत्रालयात फक्त दिव्यांग कर्मचारी,दिव्यांग प्रतिनिधीची निवड केल्यास दिव्यांगाना खरा न्याय मिळेल. कारण दिव्यांगाचे दु:ख सर्व सामान्य कर्मचारी व लोक– प्रतिनिधीना कसे कळणार ऊदा् *पाण्यातला मासा झोपतो कसा!जावे त्यांच्या वंशा तेव्हाची कळे?* त्याप्रमाणे सर्व सामान्याला दिव्यांगाचे दु:ख कळणार नसल्याळे मां सर्व मंत्रीमंडळाने दिव्यांगाचा पुर्ण विकास करायचा असेल तर लोकप्रतिनीधी,व कर्मचारी यांची निवड करून दिव्यांगाचे पुनर्वसन शासनाने करावे असे अव्हाहण दिव्यांग,वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

42 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.