अखिल भारतीय काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांच्या उपस्थित होणाऱ्या “भारत जोडो” पद यात्रेच्या अनुषंगाने नांदेड सेवा दल तर्फे नियोजन बैठक सम्पन्न
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.15.येथे परभणी,लातूर,उस्मानाबाद,तथा नांदेड जिल्हाची संयुक्त बैठक मा.श्री.लालजी मिश्रा,महासचिव अखिल भारतीय काँग्रेस सेवादल तथा प्रभारी महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत व मा.श्री.विलास औताडे साहेब,अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर,नांदेड जिल्हाध्यक्ष सेवादल आनंद गुंडीले,मा.लक्ष्मीनारायण गोणे नांदेड जिल्हाध्यक्ष सामाजिक सुरक्षा समिती मा.संजीवकुमार गायकवाड,मा.उद्धव मामडे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक सुरक्षा समिती सेवा दल नांदेड,राहुल कोलते मुदखेड तालुकाध्यक्ष सामाजिक सुरक्षा समिती सेवा दल,शिवराज कांबळे,शहरध्यक्ष नांदेड,
यावेळी बिरबल देवकत्ते प्रदेश सचिव उपाध्यक्ष म.प्र.काँ.सेवादल, श्री.नारायणराव ठेंगणे सचिव म.प्र.काँ.सेवादल,श्री.गाडगे सचिव म.प्र.काँ.सेवादल, सौ.सविता जाधव प्रदेश अध्यक्ष महिला सेवादल,श्री.गजानन गेहेवार सह.सचिव म.प्र. काँ.सेवादल,श्री.विशाल सोमटकर,परभणीचे रावसाहेब मोकाशे,अग्रवालजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल,मा.लातूर जिल्हाधक्ष काँग्रेस सेवादल रमेश सुरेवंशी,शहर जिल्हा अध्यक्ष सुपर्ण जगताप मा.उस्मानाबाद जिल्हाधक्ष काँग्रेस सेवादल तसेच सर्व पदाधिकारी यंग ब्रिगेडचे सुरवसे,नांदेड जिल्हा सोशल मीडियाचे इजी.हरविंदर सिंघ संधू,कम्युनिकेशन,तालुका अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.