किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

देगलूर पोलिसांनी 16 चोरीच्या दुचाकी पकडल्या; चेसीज नंबर – इंजिन नंबर तपासून गाड्या घेऊन जा;पोलिसांचे जनतेला आवाहन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.17.देगलूर पोलिसांनी एका दुचाकी चोराला पकडून त्याच्या कडून एकूण 16 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.या चोरीच्या दुचाकी गाड्याची किंमत 7 लाख 55 हजार रुपये आहे.जनतेतील कोणाच्या दुचाकी गाड्या चोरीला गेल्या असतील तर आपले चेसीज नंबर – इंजिन नंबर – पाहून देगलूर पोलिसांशी संपर्क साधून आपल्या दुचाकी गाड्या प्राप्त कराव्यात असे आवाहन देगलूर पोलिसांनी केले आहे.

देगलूरचे पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे,पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक मोरे,पोलीस अंमलदार मिरदोडे,इंगोले,तलावारे,यम्मलवाड,मलदोडे आदींनी अनिल राजू अनमुलवार यांची चोरीला गेलेली दुचाकी गाडी शोधतांना सांगवी उमर येथील साहेबराव मरिबा कांबळे (37) यास ताब्यात घेतले.राजू अनमुलवार यांची चोरीला गेलेली दुचाकी गाडी क्रमांक MH 26 AH 6506 मरिबा कडून जप्त केली.अनिल यांची दुचाकी गाडी 19 मार्च 2022 रोजी चोरीला गेली होती. या सोबत देगलूर पोलिसांनी मरिबा कडून एकूण १६ चोरीच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.त्यांचे चेसीज नंबर आणि इंजिन नंबर पुढील प्रमाणे आहेत.

1 होंडा शाईन चेसीज नंबर – ME4JC36JED7442497 इंजिन नंबर – JC36E77677037 तसेच 1 होंडा स्पेलण्डर चेसीज नंबर – MBLHA10EJAHE39555 इंजिन नंबर – HA1088HEA4995 तसेच 2 स्पेलण्डर प्लस चेसीज नंबर – MBLHA10CGHHA10186 इंजिन नंबर – HA10ERHHA11751 आणि चेसीज नंबर – MBLHA10A3EHA17548 इंजिन नंबर – HA10ELAHA45968 तसेच 12 हिरो पॅशन दुचाकी गाड्या चेसीज नंबर – MBLHA10EWCHL77326 इंजिन नंबर – HA10ENCHL7783,चेसीज नंबर – MBLHA10EN9GK02995 इंजिन नंबर – HA10ED9GK17341, चेसीज नंबर – MBLHA10 AWCGE37660 इंजिन नंबर – WA10ENCGE67213,चेसीज नंबर – MBLHA10EP9GE03298 इंजिन नंबर – HA10ED9GE25712,चेसीज नंबर -MBLHA10AHAGM40750 इंजिन नंबर – HA10EDEAGM47998, चेसीज नंबर – MBLHA10EDCHB13845 इंजिन नंबर – HA10EDCHB14216, चेसीज नंबर – MBLHA10EWDHM00445 इंजिन नंबर – HA10ENDM30325,चेसीज नंबर – MBLHA10A3EHA17548 इंजिन नंबर – HA10ELAHA45968,चेसीज नंबर – MBLHA10AWDHM225…इंजिन नंबर – HA10ENDHL45174, चेसीज नंबर – MBLHA10BJEHL10727 इंजिन नंबर – HA10ETEHL10923,चेसीज नंबर – MVLHA10EWCHM46614 इंजिन नंबर – HA10ENCHM26822, चेसीज नंबर – MBLHA10AWDHG47778 इंजिन नंबर – HA10ENDHG63167,चेसीज नंबर – MBLHA10AHAGG50756 इंजिन नंबर – HA10EDAGG48812

या चोरीच्या दुचाकी गाड्या जनतेतील ज्यांच्या ज्यांच्या असतील त्यांनी देगलूर पोलिसांशी संपर्क साधून आपल्या दुचाकी गाड्या परत मिळवाव्यात असे आवाहन देगलूर पोलिसांनी केले आहे.पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी देगलूर पोलिसांचे कौतुक केले आहे.

156 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.