किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नायगावमध्ये सर्वच्या सर्व जागा काँग्रेसला; अर्धापूरमध्येही काँग्रेसचे वर्चस्व; माहूरमध्ये त्रिशंकू* *नगरपंचायत निवडणूक निकाल* *अर्धापूरमध्ये अनेक दिग्गजांचा पराभव; काँग्रेसला १७ पैकी १० तर एमआयएम ३ जागा*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19.जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून नायगाव आणि अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. तर माहूर नगरपंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती आहे.

अर्धापूर नगरपंचायतच्या १७ जागांसाठी दि.१९ बुधवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. यात काँग्रेस १०, एमआयएम ३,भाजपा २, राष्ट्रवादी १,अपक्ष १ असा निकाल लागला आहे.

*अर्धापूर नगरपंचायत निवडणूक निकाल*

◆ काँग्रेस पक्षाला बहुमत 10
◆ एम आय एम 3
◆ भाजपा 2
◆ राष्ट्रवादी काँग्रेस 1
◆ अपक्ष 1
वॉर्ड क्र-1शालिनी राजेश्वर शेटे (काँग्रेस विजयी)वॉर्ड क्र-२बाबुराव लंगडे (भाजपा विजयी)वॉर्ड क्र-३शेख जाकेर (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र-४डॉ.पल्लवी विशाल लंगडे (काँग्रेस)वॉर्ड क्र-५कान्होपात्रा प्रल्हाद माटे (भाजपा)वॉर्ड क्र-६सोनाजी सरोदे (काँग्रेस )वॉर्ड क्र-७छत्रपती कानोडे (काँग्रेस)वॉर्ड क्र-८वैशाली प्रवीण देशमुख (काँग्रेस)वॉर्ड क्र-९.मिनाक्षी व्यंकटी राऊत (काँग्रेस),वॉर्ड क्र-१०.मुख्तेदर खान पठाण (अपक्ष)वॉर्ड क्र-११.साहेरा बेगम काजी (काँग्रेस)वॉर्ड क्र-१२.यास्मिन सुलताना मुसब्बीर खतीब (काँग्रेस)वॉर्ड क्र-१३मिर्झा शहबाज बेग(एमआयएम)वॉर्ड क्र-१४
रोहिणी इंगोले (एमआयएम)वॉर्ड क्र-१५आतिख रेहमान (एमआयएम)वॉर्ड क्र-१६
सलीम कुरेशी (काँग्रेस)वॉर्ड क्र-१७नामदेव सरोदे (काँग्रेस)

*नायगावमध्ये माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा करिश्मा; सर्वच्या सर्व जागा काँग्रेसला*

नायगाव- नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने एक हाता सत्ता मिळवली असून 17 पैकी 17 जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. सर्व विजयी उमेदवारांचा माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी सत्कार केला व नायगावच्या जनतेचे आभार मानले आहेत.

नायगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा झाली. सर्वप्रथम अटीतटीची वाटणारी निवडणूक नंतर नंतर काही प्रभागात एकतर्फी झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले या निवडणुकीत भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने स्थानिक पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नसल्याचे दिसून आले याचा परिपूर्ण फायदा काँग्रेसने उचलला सक्षम प्रचार यंत्रणा राबवित यश मिळविले या निवडणुकीत सतराच्या 17 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली यात प्रभाग क्रमांक एक बोईनवाड आशाताई हाणमंत 357 मते घेऊन विजयी झाले आहेत.प्रभाग क्रमांक दोन मधून भालेराव शरद दिंगाबर, प्रभाग चार मधून शिंदे सुधाकर पुंडलिकराव, प्रभाग क्रमांक पाच मधून कल्याण शिवाजी शंकरराव,प्रभाग क्रमांक सहा कल्याण मिनाबाई सुरेश, प्रभाग क्रमांक सात मधून सय्यद सखरी हाजीसाब, प्रभाग क्रमांक दहा भालेराव दयानंद ईरबा, प्रभाग क्रमांक आकरा बेळगे विठ्ठल लक्ष्मण, प्रभाग क्रमांक बारा चव्हाण विजय शंकरराव, प्रभाग क्रमांक तेरा मधून चव्हाण अर्चना संजय, प्रभाग क्रमांक चौदा मधून मद्देवाड काशीबाई गंगाधर, प्रभाग क्रमांक पंधरा मधून भालेराव ललिता रविंद्र, प्रभाग क्रमांक सोळा मधून चव्हाण पंकज हांणमंतराव, प्रभाग क्रमांक सतरा शेख मरीयमबी नजीरसाब हे विजय मिळवला आहे दरम्यान यापुर्वीच तिन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते त्यावेळी काँग्रेसने सतरा च्या 17 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे नगरपरिषद नायगाव वर काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी नायगावात फटाकडे फोडून जल्लोष साजरा केला तर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सर्व उमेदवारांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नायगाव नगरपंचायत उमेदवारांची यादी व मतदान-

*माहूर नगरपंचायत निवडणूक निकाल*

उमेदवार आणि मतदान –

प्रभाग क्रमांक १

१)जाधव निरधारी ज्ञानेश्वर(शिवसेना) 284
२)जोगदंड वनिता भगवानराव(राष्ट्रवादी)239
३)भंडारे विलास बालाजीराव(काँग्रेस) 307
४)राठोड छाया बळीराम(भाजपा) 128
५)शिंदे प्रमीला दत्तात्रेय(अपक्ष) 0
विजयी उमेदवार:- कांग्रेस

प्रभाग क्रमांक २

१)गि-हे पदमा जयवता (भाजपा) 12
२) चव्हाण अनुसया वामनराव(अपक्ष) 4
३) जाधव आशाबाई निरधारी(शिवसेना) 219
४)जाधव शितल मेघराज(राष्ट्रवादी) 98
५)राठोड चैताली प्रमोद(काँग्रेस) 43
६) नोटा:-1

प्रभाग क्रमांक ३

१)कांबळे नंदा रमेश(काँग्रेस) 125
२)कांबळे वैशाली अमोल(एम.आय.एम)0
३)कोठेकर दिव्यता आकाश(भाजपा)34
४)गवळी रत्नमाला मुकिंदा(वंचित)7
५)गायकवाड प्रज्ञा रविंद्र(शिवसेना)70
६)पंडीत सत्वशिला रेणुकादास(राष्ट्रवादी)53
७)राठोड पुष्पा थावरा(अपक्ष)1

प्रभाग क्रमांक ४

१)कामटकर विजय शामराव(शिवसेना)138
२)कोपुलवार प्रतिक रमेश(राष्ट्रवादी)41
३)त्रिपाठी समर मुरारीलाल(भाजपा)113
४)परसवाळे उत्तम बाळाभाऊ(काँग्रेस)69
५) नोटा:-1

प्रभाग क्रमांक ५

१) कुमरे अनिता शामराव (भाजपा) 118
२) कोवे मिना रुपेश (शिवसेना)15
३)दांडेकर आम्रपाली संतोष(अपक्ष)22
४)मडावी प्रभावती नरेंद्र(काँग्रेस)89
५)सारीका देविदास सिडाम(राष्ट्रवादी)153
६)सोयाम लक्ष्मी राम(मनसे)3
७) नोटा :-
विजयी उमेदवार :- राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक ६

१)गंदेवाड प्रिया राजाराम(शिवसेना)177
२)शेख अकिलाबी बाबू(भाजपा)04
३)सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक(राष्ट्रवादी)195
४)सौदागर हजराबी म इब्राहिम(काँग्रेस)104
५) नोटा:- 1
विजयी उमेदवार:-राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक ७

१)कदम ज्योति विनोद(अपक्ष)10
२)कांबळे दिपक जयराम(शिवसेना)68
३)कांबळे सुजाता प्रकाश(वंचित)49
४)केशवे राजेंद्र नामदेवराव(काँग्रेस)234
५)पाटील प्रतिभा यादवराव(भाजप)11
६)भोपी राजकुमार अंबादासराव(राष्ट्रवादी)70
७)शेंडे धिरज ध्रुवास(अपक्ष)1
८) सुर्यवंशी विनोद विश्वनाथ(मनसे)0
९) नोटा:-
विजयी उमेदवार:-काँग्रेस

प्रभाग क्रमांक ८

१) आराध्ये सुनंदा गोविंद(राष्ट्रवादी)31
२)कपाटे सुधाताई दत्तराव(शिवसेना)134
३)वर्मा सुषमा संतोष(भाजपा)130
४)सौंदलकर कविता राजू(काँग्रेस)163
विजयी उमेदवार:- काँग्रेस

प्रभाग क्रमांक ९

१)अजहर शेख हारून शेख(एम.आय.एम)31
२)म.खाजा. म.युसुफ.(काँग्रेस)155
३)मोहिते अर्जुन भाऊराव(भाजपा)2
४)सय्यद शकीलाबी शबीर(राष्ट्रवादी)166
५) नोटा:-
विजयी उमेदवार:- राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक १०

१)दोसानी जरीनाबानु अ. कादर(राष्ट्रवादी) 131
२)मोहिते अश्विनी अर्जुन(भाजपा)2
३)शेख लतिफा मस्तान(काँग्रेस)212
४)नोटा:-2
विजयी उमेदवार:- काँग्रेस

प्रभाग क्रमांक ११

१)खान कलीम सनाउल्ला(एम.आय.एम.)29
२)चिरडे प्रियंका किरण(काँग्रेस)113
३)तायडे विलास संभाजी(कमळ)94
४)बावाणी ईलियास हारून(राष्ट्रवादी)58
५)लाड ज्ञानेश्वर नारायण(शिवसेना)194
६) नोटा :- 5
विजयी उमेदवार:- शिवसेना

867 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.