किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांसाठी महत्वाची सूचना* *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य

लातूर : जिल्ह्यातील न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलच्या सर्व संपादक व पत्रकारांना सूचित करण्यात येत आहे की, लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून न्युज पोर्टल व यूट्यूब चॅनलबद्दल एक पत्र जारी करण्यात आले आहे त्या पत्रासंदर्भात लातूरचे मा. जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी मी डी. टी. आंबेगावे (संस्थापक अध्यक्ष, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य) स्वतः फोनवर चर्चा केली आहे. सदर पत्र जारी करण्यामागील जो उद्देश आहे तो न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलची जिथे नोंदणी केली आहे त्या नोंदणीची माहिती व संपादकांची माहिती घेणे हा आहे.
तरी लातूर जिल्ह्यातील सर्व यूट्यूब चॅनल व न्यूज पोर्टलच्या संपादकांनी आपली खालील माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे हार्डकॉपीमध्ये तात्काळ जमा करावी.

1) न्यूज पोर्टल किंवा यूट्यूब चॅनलचे नाव
2) न्यूज पोर्टल / यूट्यूब चॅनलची नोंदणी
3) संपादकांचे आधार कार्ड
4) संपादकांचे पॅनकार्ड
5) संपादकांचा पासपोर्ट फोटो
6) आपल्या न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांचे डिटेल्स
7) संपादकांचा ईमेल आय डी
8) संपादकांचा व्हॉट्सॲप व मो न
9) डिजिटल मिडियांच्या गाईडलाईन नुसार पत्रकारिता करीत असल्याचे हमीपत्र
10) न्युज पोर्टल / यूट्यूब चॅनलचे पॅन कार्ड असेल तरच जमा करावे.
11) MIB (Ministry of Information and Broadcasting) कार्यालयाकडे आपल्या न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलची माहिती पाठवल्याचा फोटो.
अधिक माहितीसाठी
*डी. टी. आंबेगावे*
*संस्थापक अध्यक्ष*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य*
*मो.9270559092 / 7499177411*

387 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.