किनवट शहर अभाविप कार्यकारणी 2021-22
किनवट ( तालुका प्रतिनिधी) : सबंध देश पातळीवर असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याला पुढे नेत किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागातही विद्यार्थी परिषदेने आपल्या कार्यातून सामाजिक व राष्ट्रीयत्व जपत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणजे दिनांक 10/10/2021ला तारखेला किनवट शहराच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. गीता सांगवीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शहराची शैक्षणिक वर्ष 2021- 2022 ची विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली याप्रसंगी विभागीय संघटनमंत्री सचिन सूर्यवंशी तसेच किनवट जिल्हा प्रमुख चंद्रकांत नेम्मानिवार सर व किनवट जिल्हा संयोजक आशुतोष बेद्रे हे यावेळी मंचावर उपस्थित होते
प्रारंभी भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थी परिषदेचे सामूहिक गीत गायन पार पडले या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार किनवट शहराच्या वतीने करण्यात आला यावेळी पूर्व कार्यकर्ते सुनील पाठक तसेच प्रा डॉ मार्तंड कुलकर्णी तसेच जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन कोत्तावार व सरस्वती महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. तपन कुमार मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी होती प्रारंभी प्रास्ताविकातून श्री सुनील पाठक यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यावर प्रकाश टाकला यानंतर श्री चंद्रकांत सर यांनी परिषदेच्या कार्याच्या अहवालाचे वाचन केले त्यानंतर प्राध्यापक गीता सांगविकर यांनी कार्यकारिणी घोषित करून एकूणच परिषदेच्या कार्याचं व विद्यार्थी परिषदेचे महत्त्व नवीन कार्यकर्त्यांसमोर सविस्तर मांडले शेवटी आभार प्रदर्शन विकास जाधव यांनी केले याप्रसंगी शहरातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले .किनवट ( तालुका प्रतिनिधी) सबंध देश पातळीवर असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याला पुढे नेत किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागातही विद्यार्थी परिषदेने आपल्या कार्यातून सामाजिक व राष्ट्रीयत्व जपत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणजे दिनांक 10/10/2021ला तारखेला किनवट शहराच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. गीता सांगवीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शहराची शैक्षणिक वर्ष 2021- 2022 ची विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली याप्रसंगी विभागीय संघटनमंत्री सचिन सूर्यवंशी तसेच किनवट जिल्हा प्रमुख चंद्रकांत नेम्मानिवार सर व किनवट जिल्हा संयोजक आशुतोष बेद्रे हे यावेळी मंचावर उपस्थित होते प्रारंभी भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थी परिषदेचे सामूहिक गीत गायन पार पडले या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार किनवट शहराच्या वतीने करण्यात आला यावेळी पूर्व कार्यकर्ते सुनील पाठक तसेच प्रा डॉ मार्तंड कुलकर्णी तसेच जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन कोत्तावार व सरस्वती महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. तपन कुमार मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी होती प्रारंभी प्रास्ताविकातून श्री सुनील पाठक यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यावर प्रकाश टाकला यानंतर श्री चंद्रकांत सर यांनी परिषदेच्या कार्याच्या अहवालाचे वाचन केले त्यानंतर प्राध्यापक गीता सांगविकर यांनी कार्यकारिणी घोषित करून एकूणच परिषदेच्या कार्याचं व विद्यार्थी परिषदेचे महत्त्व नवीन कार्यकर्त्यांसमोर सविस्तर मांडले शेवटी आभार प्रदर्शन विकास जाधव यांनी केले याप्रसंगी शहरातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले .*किनवट शहर अभाविप कार्यकारणी 2021-22*
शहर अध्यक्ष- प्रा.डॉ. श्रीनिवास रेड्डी
शहरमंत्री- निकेतन सुरोशे
शहर सहमंत्री- विनायक ठोंबरे
संपर्क प्रमुख- शुभम काळे
आंदोलन प्रमुख- विकास जाधव
एस.एफ.डी प्रमुख- महेश राठोड
एस.एफ.एस.प्रमुख- दीपक सुरोशे
कोष प्रमुख- श्रीनिवास ऐणाबत्तीनी