किनवट भाजप कडून ठाकरे सरकार चा निषेध ;तर मा.न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
किनवट तालुका/ प्रतिनिधी :
आज दि.२५ ऑगष्ट २०२१ रोजी किनवट येथे जिजाऊ माता चौक येथे भाजपा पक्षाचे वतीने जिल्हाध्यक्ष श्री .वेकण्टराव गोजेगावकर यांच्या आव्हाना नुसार आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनखली आमदार केराम साहेबांचे स्वीय साहय्यक ,प्रकाश कुडमेथे,भाजपा ,भाजपा युवा मोर्चा, भाजपा आदिवासी आघाडी मोर्चा तर्फे सत्तेचा दुरुपयोग करत केंद्रीय मंत्री राणे साहेब यांची मानहानी होण्यासाठी जाणीवपूर्वक सुडाचे राजकरण करत अशोभनीय कृत्य केल्याबद्दल ठाकरे सरकारच जाहिर निषेध करण्यात येवून माननीय न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याबद्दल न्यायाल्याचे आभार मानण्यात आले.
यावेळी सर्वश्री .भाजपा किनवट, तालुका अध्यक्ष ,संदिपभाऊ केंन्द्रे , भाजपा जिल्हाउपाध्यक्ष , अशोक नेम्मानिवार , भाजपा किनवट नगर अध्यक्ष , .आनंद भाऊ मच्छेवार, भाजपा युवा मोर्चा तालुका किनवट क्षेत्र अध्यक्ष उमाकांन्त कऱ्हाळे ,भाजपा किनवट शहर अध्यक्ष .श्रीनिवास नेम्मानिवार , भाजपा जिल्हा चिटनिस, श स्वागत नेम्मानिवार,भाजपा तालुका उपाध्यक्ष , निचिकेत नेम्मानिवार , भाजपा किनवट नगर सेंवक, .मधुकर येन्नेनिवार,भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाअध्यक्ष आदिवासी मोर्चा चे आदिवासी सेवक , . जितेंन्द्र अ .कुलसंगे, भाजपा युवा मोर्चा तालुका किनवट क्षेत्र उपाअध्यक्ष , .सुरेशभाऊ सांकपेल्लीवार, भाजपा ओबिसी तालुका किनवट क्षेत्र अध्यक्ष शेखर चिचोळकर , भाजपा नगरसेवक किनवट क्षेत्र श्री .नरेश सिरमनवार,भाजपा युवा मोर्चा तालुका किनवट सरचिटनिस, श्री.रोषण जाधव धामनदरीकर भाजपा नेते .बबनराव वानखेडे, भाजपा युवा मोर्चा चे श्री .पृथ्वीराज ठाकरे , भाजपा नेते ,डॉ.संतोष सिरमनवार यावेळी भाजपा पदादिकारी उपस्थित होते.