आगामी खरीप हंगामात शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे – अजय पाटील कदम तालुकाप्रमुख युवासेना
किनवट/ प्रतिनिधी – आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाणे,रासायनिक खते कीटनाशक औषधाचा पुरवठा होणार शिवाय मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे पेरणी पूरक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास व्यापारी कृत्रिम टंचाई पासून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणार नाहीत प्रशासनाने सज्ज राहण्याचे निवेदन तालुकाप्रमुख युवासेना अजय पाटील कदम यांनी सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले सोपवले आहे.
खरीप हंगामाच्या बियाण्याच्या सर्व वाहने रासायनिक खते आणि कीटनाशक औषधाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा व्हायला हवा पेरणी दरम्यान मौसमी पावसाने कमी अधिक प्रमाण झाल्यास दुबार तिबार पेरणीचे देखील संकट उडवते अशा परिस्थितीत बियाण्याची कृत्रिम टंचाई करून अहवाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जाते दरवर्षीचं या संबंधाने ओरड होत असते बोगसगिरीतून फसवणुकीचे प्रकारही समोर येतात त्यावर मला घालण्यासाठी संबंधित प्रशासनाने सजगता बाळगावी असे अजय पाटील कदम युवा सेना तालुकाप्रमुख यांनी निवेदनाद्वारे अपेक्षा व्यक्त केली आहे. किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले तहसीलदार मृणाल जाधव तालुका कृषी अधिकारी बीबी मुंडे आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन केले आहे दरवर्षीच बोगस बियाणे बोगस कीडनाशके शेतकऱ्यांना पुरवठा करून ठराविक वादग्रस्त व्यापारी फसवतात कृषी विभागाने भरारी पथक दशा व्यापाऱ्यावर एक महिना त्या व्यापाऱ्यांनी ते विक्री करणाऱ्यावर निर्बंध लावण्याची वरपांगी कारवाई केल्याचे भास होतात मग त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीचे काय त्या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास उत्पन्न भरपाई करून घेण्याची आणि दुकानाचा परवाना कायम रद्द करून दुकानदारावर दखलपात्र कारवाई होत नसल्याने लुटमारीचे प्रकार थांबवले नाहीत म्हणून किमान यावर्षीपासून कारवाईचा पायडा पाडावा अशी त्यांची मागणी असल्याचं त्यांनी कळविले आहे.