किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मा.राहुल गांधीवर खोटे आरोप लावल्याबद्दल किनवट काँग्रेस पक्षाकडुन निषेध.

किनवट ता.प्रतिनिधी: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा.राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून दोन वर्षाच्या शिक्षेच्या नोंदवत असलेला निषेध शासनास कळवण्यात यावा आशा विषयाचे निवेदन किनवट तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांना देण्यात आहे.
मा. राहुलजी गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी नुकतेच भारत जोडो कार्यक्रम घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतामध्ये सद्भावनेचा संदेश दिला आहे.
त्यांनी केलेल्या मान कार्यासंबंधी विरोधी लोकांचे पोटसूळ उठले आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटे नाटे आरोप असलेले जुने प्रकरण उकरून काढल्यामुळे त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. याबाबतचा किनवट काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तर्फे निषेध करण्यात येत आहे.
तहसीलदार साहेबांनी निषेध केंद्र शासनाला कळवावा अशी विनंती करण्यात आली आहे.
याप्रसंगी व्यंकटराव मुकुंदराव नेमानिवार, नारायणराव सिडाम,अभय महाजन, शेख परवीन,शे. शहनाज बेगम, संतोष अडकिने पाटील, सुभाष बाबू नायक राठोड,लक्ष्मीपती दोनपेल्लीवर , नवीन जाधव ,अ. खलिद आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

171 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.