किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माहूर: बॉटल शेवाळयुक्त असल्याने त्यातील पाणी फिल्टर चे कसे ? त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता.

माहूर: माहूर शहरात फिल्टरचे पाणी या नावावर अनेक व्यवसायिक बॉटलमध्ये पाणी विक्री करीत आहेत. सदरील पाणी घरोघरी वापरले जात असून बॉटल शेवाळयुक्त असल्याने त्यातील पाणी फिल्टर चे कसे ? त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून साथ रोगाची दाट शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील आरोग्य विभाग नगरपंचायत हे याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरांमध्ये सा थ रोग सुरू होण्याआधी सदरील फिल्टरचे पाणी विक्रेत्यांना निकषानुसार पाणी विक्री करण्याचे सक्त निर्देश द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

125 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.