किनवट जिल्हा निर्मितीसाठी मा. मुख्यमंत्री यांना मंत्रालय येथे पद्मश्री मा.खा.विकास महात्मे व यूवक अध्यक्ष अमन लक्ष्मण कुंड़गिर यानी दिले निवेदन
मुंबई:(न्युज नेटवर्क)आज मुंबई येथे मंत्रालय मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा देवेन्द्र फडणविस साहेब यांच्या मा.ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सह कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब धनगर समाजची महाराष्ट्राची बुलंद तोफ आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, मा अनिल सावे साहेब यांची ग्रेट भेट यावेळी औरंगाबाद संभाजीनगर येथे होणाऱ्या ६ नोव्हेंबर रोजी धनगर समाज मेळावा साठी उपस्थित राहणार आहेत,तरी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवानी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच विविध विषयावर दिलखुलासपणे चर्चा केली.
यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ माजी खासदार विकासजी महात्मे साहेब, अरुण भाऊ रोडगे, रंगनाथ दादा राठोड, बाळासाहेब जानराव, धरम भाऊ पवार, रामेश्वर पाटील, ज्ञानेश्वर भाऊ परदेशी, अनिल सोनवणे, आनंद बनसोडे, अमन कुंडगीर, तुषार धायगुडे यावेळी उपस्थित होते.