किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सीमेवरील ग्रामपंचायत कुंभेझरी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याची उपसरपंच लहूजी गोतावळे यांची मागणी

जिवती/प्रतिनिधी:
मौजे ग्रामपंचायत कुंभेझरी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी येथील तरुण तडफदार उपसरपंच लहूजी गोतावळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी जिवती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कुंबेझरी ग्रामपंचायत लगत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अनेक गावे आहेत तसेच कुंबेझरी ग्रामपंचायतला लागूनच पुढीयाल मोदा व चिखली ग्रामपंचायत क्षेत्र आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचयाती च्या मध्ये कुंबेझरी ग्रामपंचायत असल्याने येथील लसीकरण केंद्र सर्वानाच सोईचे ठिकाण होणार आहे. या सर्व बाबीचा विचार करून मौजे कुंबेझरी येथे कोविड19 लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी उपसरपंच लहुजी गोतावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

118 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.