आयुष्यमान भारत मिशन केंद्र सरकारच्या वतीने गोकुंदा किनवट येथील उप जिल्हारुग्णालयात आज दिनांक 20 रोजी सर्व रोगनिदान व औषधोपचार शिबीर संपन्न
किनवट/प्रतिनिधी आज दि.२०.०४.२०२२ रोजी आयुष्यमान भारत मिशन केंद्र सरकारच्या वतीने गोकुंदा किनवट येथील उप जिल्हारुग्णालयात आज दिनांक 20 रोजी सर्व रोगनिदान व औषधोपचार शिबीर संपन्न झाले. या प्रसंगी तहसीलदार डॉ मृणाल जाधव , लोकनेते आमदार साहेबाचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते, नीलकंठ कातले,शिवसेनेचे तालुका प्रमूख बालाजी मुरकुटे, सुनीलजी गरड, अखिलखान ,डॉ धुमाळे ,गोकुळ भवरे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा चे जितेंन्द्र अ .कुलसंगे,आमदार केराम साहेबांचे प्रतिनिधी संतोष कन्नाके आदी उपस्थित होते .
78 Views