किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट तालुक्यातील आदिवासी या डोंगराळ भागात मांडवी या गावी जिरेनियम या सुगंधीत वनस्पती पिकांची शेती

किनवट/ प्रतिनिधी: नादेंड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यातील आदिवासी या डोंगराळ भागात मांडवी या गावी जिरेनियम
या सुगंधीत वनस्पती पिकांची ,विलास रामलु सिरमनवार यांच्या शेतात पीक घेतल्या जात आहे.
आज कि न्युज चॅनल चे संपादक नसीर तगाले, किनवट वायरल न्युज चे संपादक अतिफ शेख, ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक प्रणय कोवे, स्वीय सहाय्यक रमेश परचाके या सर्व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या, टीमला सोबत घेऊन जिरेनियम या सुगंधीत वनस्पती पिकांची पहाणी केली.
किनवट तालुक्यातील हा पहिला प्रयोग आहे.विलास रामलु सिरमनवार यांनी प्रथमच या पिकांची एका एकमध्ये
लागवड केली. आदिवासी या डोंगराळ भागात पारंपारीक पीक न घेता, त्यांनी आधुनिक पद्धतीने या पिकांची लागवड केली आहे
या जीरेणीयम पीकांपासुन , अत्तर, गुलाबजल ,सौंदर्यप्रसाधने,चेहर्‍यावर लावला जाणारा पावडर, याची निर्मीती या पिकांतुन निघणाऱ्या तेला पासुन होते .या पिकांवर नुसता हात फिरवला तरी हाताचा सुगंध जात नाही. अत्यंत कमी खर्चात जास्त उत्पादन देणार है पीक आहे.

1,054 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.