किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

हे आरोप चुकीचे आहे – मा.अध्यक्ष विजय कुंचनवार

बिलोली प्रतिनिधी –
येणाऱ्या नगर पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पञकार परिषद घेत मा.नगरअध्यक्ष विजय कुंचनवार यानी सत्ताधारी कशा प्रकारे भष्टाचार चालू आहे पञकार परिषद म्हणाले.
सदर बोधन रोड बालाजी चुनडे यांच्या घरापर्यत नगर परिषद ने केलेले रस्ता चे चौकशी पञ निघाला आहे.
काल एका वृञपञ मध्ये माझ्या विषयी एक बातमी आली आहे कि माझ्या वर गुन्हा दाखल करावे असे निवेदन देण्यात आले परंतु माझे मिञ नातेवाईक जर तेथे लग्न सोहळा आयोजित करीत आहे त्यात काय फरक पडत आहे तेथे मोकळी जागा व पाण्याची सोय आसल्याने तेथे कार्यक्रम होत तसेच समोर एक सुशिक्षित मुलगा आहे तो तेथे खानावळ टाकला आहे त्यात दारु वैगरे काही चलत नाही मी नगर परिषदेचे भष्टाचाराचे पुरावे गोळा करीत आसल्याने म्हणून माझ्या वर हे आरोप लावत हे आरोप चुकीचा आहे अस या पञकार परिषदेत मा.अध्यक्ष विजय कुंचनवार यानी म्हटले आहे.

518 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.