किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जागतिक दिव्यांग दिनानिमित मार्गदर्शन शिबिर व सत्कार संपन्न

(बिलोली ता.प्र.(मार्तंड जेठे)
बिलोली येथील शासकीय विश्राम गृह येथे अॉल इंडिया तंजीम ए इंसाफ व अल इम्रान प्रतिष्ठाण बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिना निमित्त मार्गदर्शन शिबिर व दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला आहे.या वेळी
तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे बिलोली तालुकाध्यक्ष अध्यक्ष सागर नरोड तर प्रमुख पाहुने म्हणून सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुड़मे, मौलाना मुबीनखान, भैरवाड सर,यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवराच्या हस्ते दिव्यांग बाधवांना पुष्पहाराने त्यांचा सन्मान करण्यात आले या वेळी शेषेराव वाघमारे, रियाज सिदिखीं, आदिनाथ सावकार, साई सावकार , प्रकाश मुपडे,अंसार आर्जापुरकर,अनुसया कसवाले,माधव शिरगिरे, देवकरे गौराजी,रहीम कुरेशी,विद्या पोवाड़े,बालाजी आरळीकर,शेख सलमान,मारोती नालगोंडा,शंकर म्हेत्रे, गंगाराम पवार, आदि उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन अॉल इंडिया तंजिम ए इंसाफ चे तालुका अध्यक्ष ए.जी कुरेशी,सचिव सय्यद रियाज , अल इम्रान खान प्रतिष्ठाण बिलोलीचे इंजि. इम्रान खान , रफिक ईनामदार,अदिनी परिश्रम घेतले.

73 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.