नांदेड येथे भाजपा च्या वतीने धरणे आंदोलन
नांदेड: 12 नोव्हेंबर ला महाराष्ट्रात झालेल्या दंगलीची निवृत्त न्यायमूर्ती च्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली.
आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले त्यानिमित्त महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे हे नांदेड येथे आले होते तसेच रजा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून रजा अकादमी वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील बोंडे यांनी केली.
एकीकडे शेतकरी शेतमजूर हैराण आहे शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज वीज तोडण्यात येत आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून महाराष्ट्रात अशा प्रकारच्या दंगली घडवल्या जात आहेत असा आरोप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला.
या आंदोलनाचं प्रास्ताविक करताना महानगराध्यक्ष प्रवीण झाले यांनी रजा अकादमीने रोहिंग्या मुसलमान साठी 2013 मध्ये मुंबई येथे जो मोर्चा काढला होता त्यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांची विटंबना करण्यात आली होती याचा निषेध केला व नांदेडमध्ये तथाकथित चिथावणीखोर भाषण करणारा मौलवी ला अटक करावी अशी मागणी देखील महानगर अध्यक्ष प्रविण साले यांनी केली.
या आंदोलनामध्ये माननीय राम पाटील रातोळीकर तसेच प्रणिता देवरे चिखलीकर व अन्य मान्यवरांची भाषणे झाली या आंदोलना करिता भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर जिल्हाधिकारी डाॅ विपीन इटनकर यांना भेटून
माजी मंत्री- मा. अनिलजी बोंडे,खासदार- प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार- राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड,महानगर जिल्हाध्यक्ष- प्रवीणजी साले, प्रदेश कार्यकारणी- सदस्य डाॅ संतुक हंबर्डे, चैतन्य बापु देशमुख, दिलीप कंदकुर्ते, अजय सिंह बिसेन, महेश (बाळु) खोमणे, मिलिंद देशमुख,
महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा-सौ प्रणिताताई देवरे/चिखलीकर,
विरोधीपक्षनेता- दिपकसिंह रावत,संघटन सरचिटणीस- विजय गंभीरे, लक्ष्मण ठक्करवार, श्रावण पाटील भिलवंडे, प्रवीण पाटील चिखलीकर, अशोक धनेगावकर, व्यंकट मोकले, माधव उच्चेकर, शिवराज पाटील होट्टाळकर, देविदास राठोड, बालाजी बच्चेवार, रवी पुदगणटीवार, संजय आंबोरे, अनिल हजारी, शितल खांडील, प्रभू कपाटे, अभिषेक सौदे, अमोल ढगे, दिलिपसिंगजी सोडी, मारोती वाघ,मंडळाध्यक्ष- सुर्यकांत कदम, आशिष नेरलकर, संदीप कऱ्हाळे, वैजनाथ देशमुख, भालचंद्र पतकी, संतोष शिरसागर, हरभजन सिंग पुजारी, सुनिल मोरे, व्यंकटेश जिंदम, महिला मोर्चाच्या वैशालीताई देशमुख, चित्ररेखाताई गोरे, महादेवी मठपती, केतकी चौधरी, अपर्णा चितळे, प्रणिता जोशी, राजू गोरे, शैलेश कराले धिरज स्वामी, संजय घोगरे, सुनील पाटील, संदिप पावडे, कुणाल गजभरे, सोनू कल्याणकर,सोशल मीडियाचे बाळुभाऊ लोंढे, राज यादव, अक्षय अमिलकंठवार, चक्रधर पाटील कोकाटे, माधव उमरजकर, राजेश सिंह कपुर, किर्ती छेडा, सोनू उपाध्याय, अनिल लालवाणी, सुरेश निलावार, बालाजीराव शिंदे, कामाजी सरोदे, बंटी मलोह्त्रा, चंचल सिंग जट, सुनिल मोरे, शंकर मनाळकर, संतोष परळीकर, सुनिल राणे, साहेबराव गायकवाड,कामाजी कदम धनंजय नलबलवार, किरपाल सिंग हुजुरीया, नागनाथ स्वामी, गंगाप्रसाद येनावर, शंकर कल्याण संतोष गुजरे यांच्या सह भाजपा पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.