किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सवना येथील किशोर लक्ष्मण गुंडेकर नवतरुण मुलाचा तुली ईम्पीरीयल हॉटेल नागपुर येथे निधन.

प्रतिनिधी(राजु गायकवाड)
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथील नामें किशोर लक्ष्मण गुंडेकर हे मागील एका महिन्या पुर्वी नागपूर येथे तुली ईम्पीरीयल हॉटेल नागपुर येथे हाउसकिपींग सुपरवॉजर या पदावर जॉईन झाले होते, रोजच्या प्रमाणे दसरा या ही दिवशी दिनांक १५-१०-२०२१ रोजी ते आपली डिवटी वर काम करतं होते काम करतं असताना अचानक चक्कर येऊन ते खाली पडल्याने त्यांना हॉटेल मॅनेजर यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते परंतु तपासणी करत असताना डॉक्टर यांनी किशोर लक्ष्मण गुंडेकर वय वर्षे (२७)यांना मृत्यू घोषीत केले आहे,सदरील प्रकरणाची नोंद सिताबर्डी पोलिस स्टेशन नागपूर येथे नोंद देण्यात आली आहे, पुढील चौकशी सिताबर्डी पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे करीत असल्याची माहिती नातेवाईकांनी या वेळी सांगितले आहे, किशोर लक्ष्मण गुंडेकर वय वर्षे(२७)त्यांचा अंत्यसंस्कार हिमायतनगर येथे दिनांक १६-१०-२०२१ रोजी रात्री १०:३० वाजता झाले आहे यांच्या जाण्याने त्यांच्या परीवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

197 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.