किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी संजीवकुमार गायकवाड यांची निवड

*नांदेड*:दि.12.जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आज पार पडलेल्या मा. अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्तिथीत अनुसूचित जाती विभागाच्या पद वाटपाच्या कार्यक्रमात धर्माबाद नगरीचे नगरसेवक प्रतिनिधी माजी तालुकाध्यक्ष श्री.संजीवकुमार गायकवाड यांची जिल्हा सरचिटणीस नांदेड काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग पदी लोकनेते श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री.अमरनाथ जी राजुरकर साहेब,मा.माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा साहेब,मा.गोविंदराव पाटील शिंदे नागीलीकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी,मा.संजय देशमुख लहानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड,युवा नेते प्रा.रवींद्र पाटील चव्हाण,प्रफुल दादा सावंत सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग, राजकुमार एंगडे नांदेड जिल्हा प्रभारी अनुसूचित जाती विभाग, प्रा.श्री.मनोहररावजी पवार साहेब जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग नांदेड,श्री.सुभाषजी काटकांबळे साहेब सरचिटणीस शहरा काँग्रेस कमिटी नांदेड,श्री शिवाजीराव धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष सेवा दल नांदेड,श्री दत्ताहरी पाटील चोळाखेकर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धर्माबाद,माधव पाटील चोंडीकर, हुलाजी पाटील हरेगावकर,श्री संघरत्न कांबळे,साहेबराव सोनकांबळे,डूमणेसर,इजी. हर्जिंदर सिंघ संधु,राजकमल सिंघ गाडीवाले, कामाजी अटकोरे, शिवराज कांबळे,आदी मान्यवर उपस्थिती जिल्हा काँग्रेस कार्यालय नांदेड येथे कार्यक्रम पार पडला असून या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत करून मित्र परिवारा कडून पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आल्या.

257 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.