किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पंतप्रधान मोदी च्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

नागपूर: वंदे भारत एक्सप्रेस च्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला पंतप्रधान फ्रीडम पार्क इथून मेट्रो ने खापरीला रवाना झाले या प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक महिला व मुलांशी त्यांनी संवाद साधला.
पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले या प्रकल्पाची एकूण लांबी 40 किलोमीटर असून एकूण खर्च 279 कोटी रुपये आहे प्रवासी क्षमता 1 लाख 50 आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो2 या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला आहे. नागपूर मेट्रो2 हा एकूण 6 हजार 708 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे.

51 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.